जीना इसी का नाम है
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:47 IST
'जीना इसी का नाम है' 17 नोव्हेंबर 2017 होणार रिलीज
जीना इसी का नाम है
नवोदित दिग्दर्शक केशव पन्नेरी एक नवीन सिनेमा घेवून येत आहेत.''जीना इसी का नाम है'' असे सिनेमाचे नाव असून सिनेमात ग्रामिण भागात राहणारी आलियाच्या भोसवती कथान फिरते.या गावातील समाज हा नको असलेल्या जाती रूढी,परंपरा या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. या गोष्टींना वाचा फोडण्याचे काम आलिया करते. असे कथानक सिनेमात रेखाटण्यात आले आहे.