डिअर जिंदगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST
'डिअर जिंदगी' सिनेमात किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
डिअर जिंदगी
'ये दिल है मुश्किल' नंतर धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'डिअर जिंदगी' हा नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.गौरी शिंदे दिग्दर्शित या सिनेमात किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.