Join us

​कॉफी विद डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

अभिनेता जाकीर हुसैनने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे.

Release Date: January 20, 2017Language: हिंदी
Cast: कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर, जाकीर हुसैन, अंना सुखानी, राजेश शर्मा, दिपनीता शर्मा, पंकज त्रिपाठी
Producer: विनोद रमानीDirector: विशाल मिश्रा
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
'कॉफी विद डी' या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो,दाऊदचा इंटरव्ह्यु घेण्यात पत्रकार यशस्वी होतो यांवर सिनेमाची कथा आधारित आहे.