बेवॉच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST
‘पीपल्स चॉईस अवॉर्ड्स’ची मानकरी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि झॅक अॅफ्रॉनसह पहिला हॉलिवूड सिनेमा आहे.
बेवॉच
सेठ गोडीन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेल्या ‘बेवॉच’ टीव्ही सिरीजवर आधारित या चित्रपटात प्रियांका नकारात्मक भूमिके त आहे.‘व्हिक्टोरिया लीड्स’ नावाचे पात्र ती साकारतेय.चाहत्यांना सुखद धक्का देण्यासाठी ओरिजनल टीव्ही शोमधील डेव्हिड हेसलहॉफ आणि पॅमेला अँडरसन हेदेखील पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.