By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST
'बरेली की बर्फी'मध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे.
बरेली की बर्फी
Release Date: August 18, 2017
Language: हिंदी
Cast: क्रिती सॅनन, आयुषमान खुराना , राजकुमार राव
Producer: विनीत जैन
Director: अश्विनी अय्यर तिवारी
Duration: 2 तास
Genre:
लोकमत रेटिंग्स
चित्रपटाची कथा बिट्टीच्या लग्नाभवती फिरते.राजकुमार आणि आयुषमानला बिट्टीशी लग्न करायचे असते. याकारणामुळे दोघांमध्ये टक्कर दिसते. त्यांच्यातील चढाओढ मजेशीररित्या सिनेमात मांडण्यात आली आहे.