Join us

ऐ दिल है मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार 'ये दिल है मुश्किल' सिनेमा

Release Date: October 28, 2016Language: हिंदी
Cast: ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा
Producer: धर्मा प्रोडक्शनDirector: करण जोहर
Duration: 2 तास 38 मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
ऐश्वर्या राय बच्चन,रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला करण जोहर दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात एक लव्ह ट्रायंगल दाखवण्यात आलाय. सिनेमात एश्वर्याने इंटिमेट सीनही दिला आहे.