Join us

2016 द एंड (2016 The End)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

2016 The End एक कॉमेडी सिनेमा आहे.

Release Date: November 04, 2016Language: हिंदी
Cast: कीकू शारदा, प्रिया बैनर्जी, राहुल रॉय, दिव्येंदु शर्मा
Producer: जयदीप चोपडा प्रोडक्शंसDirector: जयदीप चोपडा
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
जयदिप चोपडा लिखित आणि दिग्दर्शित  2016 The End एक कॉमेडी सिनेमा आहे. चार मित्रांच्या अवतीभोवती सिनेमाची कथा फिरते. पुढच्या सात दिवसांत ही जग नष्ट होणार असल्याची माहिती या मित्रांना कळते.त्यानंतर घडणारी मेजशीर कथा सिनेमात  मांडण्यात आली आहे. एग्नेल रोमन आणि फैजान हुसैन यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.