Join us
Daily Top 2Weekly Top 5

करणचा अनुरागला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 23:06 IST

‘माझ्या सिनेमात मी कधीच दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यपला कास्ट करणार नाही’ असे करण जोहरने नुकतेच जाहीर केले.

‘माझ्या सिनेमात मी कधीच दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यपला कास्ट करणार नाही’ असे करण जोहरने नुकतेच जाहीर केले. अनुराग गुडलूकिंग नाही, त्यामुळे तो माझ्या सिनेमात फिट बसणार नाही, असेही तो म्हणाला. शिवाय, अनुराग केवळ ‘गँग्स आॅफ वासेपूर’सारख्या सिनेमातच चांगला दिसतो, हेसुद्धा करणने स्पष्ट केले.