चित्रपट उत्तम व्हावा यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेतात. याचेच एक उदाहरण म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता विक्रम चियान. चित्रपटात सुडौल शरीरयष्टी दिसण्यासाठी त्याने २५ किलो वजन कमी केले आहे. ‘आय’ या चित्रपटात विक्रमने दुहेरी भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने वजन कमी केले आहे.
२५ किलो वजन केले कमी
By admin | Updated: January 6, 2015 22:26 IST