Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवीना परतली

By admin | Updated: April 23, 2015 00:01 IST

मोठ्या पडद्यावरून रवीना टंडनने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर झाले. मात्र तिथेही तिचे मन रमले नसावे. मुले

मोठ्या पडद्यावरून रवीना टंडनने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर झाले. मात्र तिथेही तिचे मन रमले नसावे. मुले मोठी झाल्यावर तिने आता पुन्हा मोठा पडदा आपलासा केला आहे. अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात ती एका खास भूमिकेत असून, तिचा फर्स्ट लूकही नुकताच रिव्हील झालाय. त्तिच्या आकर्षक लूकमुळे तिच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.