Join us

रणदीपची अखेर वर्णी

By admin | Updated: June 24, 2015 22:49 IST

सरबजीत सिंगच्या आयुष्यावर ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपटाची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे. आधी सरबजीतच्या बहिणीच्या भूमिकेसाठी

सरबजीत सिंगच्या आयुष्यावर ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपटाची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे. आधी सरबजीतच्या बहिणीच्या भूमिकेसाठी नायिकांची शर्यत चर्चेचा विषय ठरली होती. यात ऐश्वर्याची निवड झाल्यानंतर आता सरबजीतच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाची वर्णी लागली आहे. ऐश्वर्या आणि रणदीपला बहीण-भावाच्या भूमिकेत पाहण्यास आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.