Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणदीपने दिला नकार

By admin | Updated: May 7, 2015 22:33 IST

हॉलीवूडचा रेकॉर्डब्रेक सिनेमा ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ सध्या सर्वत्र गाजतोय. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने पुढच्या भागासाठी बॉलीवूडचा अभिनेता रणदीप हुडा याला विचारणा केली

हॉलीवूडचा रेकॉर्डब्रेक सिनेमा ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ सध्या सर्वत्र गाजतोय. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने पुढच्या भागासाठी बॉलीवूडचा अभिनेता रणदीप हुडा याला विचारणा केली. मात्र आपल्या भूमिकांबाबत चोखंदळ असणाऱ्या रणदीपने या सिनेमाला नकार दिला. माझ्या वाटेला कमी भूमिका आली असल्याचे सांगत रणदीपने सिनेमा नाकारला. आता या सिनेमात रणवीरऐवजी अभिनेता अली फझल दिसेल.