Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कॅट मालदीवमध्ये

By admin | Updated: April 22, 2015 23:59 IST

स्पेनमध्ये घालवलेली बहुचर्चित सुटी रणबीर आणि कतरिनाच्या चांगलीच लक्षात असेल. त्या सुटीमुळेच तर दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा माध्यमांना सुगावा लागला होता.

स्पेनमध्ये घालवलेली बहुचर्चित सुटी रणबीर आणि कतरिनाच्या चांगलीच लक्षात असेल. त्या सुटीमुळेच तर दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा माध्यमांना सुगावा लागला होता. आता आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते दोघे पुन्हा सुटीसाठी मालदीवमध्ये गेले आहेत. मालदीवच्या विमानतळावर उतरतानाची दोघांची छायाचित्रेही रिव्हील झाली आहेत. गेल्या वेळेप्रमाणेच रणबीर - कॅ टची ही सुटीही गाजते का, ते येत्या काही दिवसांत कळेलच.