‘आयटम गर्ल’ राखी सावंत मोठय़ा पडद्यावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे. राखी लवकरच ‘जयजयकार’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिने तिचा लूकही बदलला आहे. या चित्रपटात तृतीयपंथी आणि सैन्यातील एका अधिकार्यातील सामाजिक वाद या चित्रपटात दाखवला आहे. सैन्य अधिकार्याच्या भूमिकेत अभिनेते दिलीप प्रभावळकर दिसतील, तर तृतीयपंथींच्या भूमिकेत संजय कुलकर्णी, धवल पोकळे, आकाश शिंदे आणि भूषण बोरगावकर दिसतील.
‘जयजयकार’मध्ये राखी सावंत
By admin | Updated: June 13, 2014 12:55 IST