Join us

राकेशची मराठीत एन्ट्री

By admin | Updated: June 11, 2015 22:42 IST

हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारा राकेश बापट आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे. राकेशने हे वळण घेताना हिंदीऐवजी मराठी चित्रपटाची निवड केली आहे

हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारा राकेश बापट आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे. राकेशने हे वळण घेताना हिंदीऐवजी मराठी चित्रपटाची निवड केली आहे हे विशेषच. त्याची ही मराठीतील एन्ट्री दिग्गज कलाकारांबरोबर होणार असल्याने तो सध्या आनंदात आहे.