Join us

राजकुमार राव ‘दंगल’मध्ये नाही?

By admin | Updated: February 26, 2016 03:34 IST

अभिनेता राजकुमार राव हा आमीर खानचा आगामी चित्रपट ‘दंगल’मध्ये नसल्याचे सांगतोय. तो आमीरसोबत विशेष भूमिकेत दिसेल अशी चर्चा सुरू होती, पण त्याने

अभिनेता राजकुमार राव हा आमीर खानचा आगामी चित्रपट ‘दंगल’मध्ये नसल्याचे सांगतोय. तो आमीरसोबत विशेष भूमिकेत दिसेल अशी चर्चा सुरू होती, पण त्याने ही बातमी नाकारली आहे. आमीर आणि राजकुमार राव यांनी ‘तलाश’मध्ये काम केले आहे. तो म्हणतो, ‘माझ्याविषयीच्या सर्व बातम्या या अफवा आहेत.’ तो आता ‘अलीगढ’ या चित्रपटात दिसणार असून प्रा. डॉ. एस.आर. सिरास यांच्या रीअल लाइफवर आधारित हा चित्रपट आहे. ‘दंगल’ चित्रपट पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित असून बबिता कुमारी आणि गीता फोगट या मुलींना तो शिकवतो अशी या चित्रपटाची कथा आहे.