Join us

इंस्टाग्रामवर प्रियंकाच 'क्वीन'

By admin | Updated: March 24, 2016 19:17 IST

बॉलीवूड एक्ट्रेस प्रियंका चोप्राच्या इंस्टाग्रामवरील चाहत्याची संख्या ६ मिलीयन म्हणजेच ६० लाख चाहते तिला फॉलो करत आहेत. याबद्दलची माहीती तिने ट्विटरवर ट्टविट करुन दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - बॉलीवूड एक्ट्रेस प्रियंका चोप्राच्या इंस्टाग्रामवरील चाहत्याची संख्या ६ मिलीयन म्हणजेच ६० लाख चाहते तिला फॉलो करत आहेत. याबद्दलची माहीती तिने ट्विटरवर ट्टविट करुन दिली आहे. त्याबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
 
ट्विटर चाहत्यांची संख्या १ कोटी ४० लाखापर्यंत पोहोचली आहे. प्रियंकाने यासाठी आपल्या चाहत्यांना ट्विटकरून धन्यवाद दिले. तसेच तिने हे ही सांगितले की इंस्टाग्रामवर तिचे ६ मिलियन फॉलोअर्स आहे. 33 वर्षाच्या प्रियंकाने २००९ मध्ये ट्विटर ज्वॉइन केले होते. प्रियंका सध्या अमेरिकी सीरियल क्वांटिकोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तिने ह्या अमेरिकी सीरियलमध्ये लीड रोल साकारला आहे. 
इंस्टाग्रामर दिपीका पदुकोनचे ७ मिलीयन फॉलोअर्स आहेत. तर सोनम कपूर ४.७ मिलीयन, सोनाक्षी ३.७ मिलीयन, अनुश्का शर्मा ३ मिलीयन एवढे पॉलोअर्स आहेत.