Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर प्रियंका हिट

By admin | Updated: May 13, 2015 23:35 IST

इन्स्टाग्राम या इन्स्टंट फोटो अ‍ॅपवरही विश्वसुंदरी प्रियंका चोप्रा हिट आहे. तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या २ लाखांवर गेली आहे. इन्स्टाग्रामवर अनेक

इन्स्टाग्राम या इन्स्टंट फोटो अ‍ॅपवरही विश्वसुंदरी प्रियंका चोप्रा हिट आहे. तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या २ लाखांवर गेली आहे. इन्स्टाग्रामवर अनेक सेलीब्रिटी आपापले फोटो शेअर करत असतात. मात्र प्रियंकाचा फॅन क्लब येथेही अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रियंकाच्या लहानपणापासूनचे अनेक फोटो तिने चाहत्यांमध्ये शेअर केले आहेत. तिचे हे क्यूट फोटो पाहून चाहत्यांची वाढत जाणारी संख्या अधिक का आहे हे समजते.