Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा १० मिलियनपार...

By admin | Updated: August 25, 2016 02:28 IST

‘क्वांटिको’ या अमेरिकन शोमध्ये प्रियांका चोप्राने काम करायला सुरुवात केली आणि सर्वांच्या तिच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या.

‘क्वांटिको’ या अमेरिकन शोमध्ये प्रियांका चोप्राने काम करायला सुरुवात केली आणि सर्वांच्या तिच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या. ती सध्या ‘क्वांटिको’च्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये असून तिचे सोशल साईटवर १० मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. चाहत्यांच्या या प्रेमाने प्रियांका भारावून गेली आहे आणि तिने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहत्यांचे प्रेम तुला असेच मिळत राहो, याच शुभेच्छा प्रियांका!