Join us

प्रिया देतेय अ‍ॅडव्हाइस

By admin | Updated: March 30, 2016 01:10 IST

सर्वांचीच लाडकी चुलबुली गर्ल प्रिया बापट चक्क सर्वांना अ‍ॅडव्हाइस देत आहे. आता ती कोणता सल्ला आणि का देतेय, असे वाटत असेल ना. तर जे लोक आयुष्यात काही करण्यासाठी सतत

सर्वांचीच लाडकी चुलबुली गर्ल प्रिया बापट चक्क सर्वांना अ‍ॅडव्हाइस देत आहे. आता ती कोणता सल्ला आणि का देतेय, असे वाटत असेल ना. तर जे लोक आयुष्यात काही करण्यासाठी सतत दुसऱ्यांवर अवलंबून असतात, आपल्यासाठी कोणी तरी काही करेल अशी आशा-अपेक्षा बाळगतात अशा लोकांसाठी प्रिया सांगतेय, पुश युअरसेल्फ कॉज नो वन एल्स गोइंग टू डू एट फॉर यू. एवढेच नाही, तर ती पुढे म्हणतेय सेल्फ कॉन्फिडन्स इज बेस्ट आउटफिट. स्वत:तील आत्मविश्वास वाढवा, असे ती सध्या सांगत आहे. प्रिया नक्की कोणाला हा मोलाचा संदेश देत आहे, हे तिलाच माहिती; परंतु तिचा हा अ‍ॅडव्हाइस तिचे फॅन्स नक्कीच फॉलो करतील, यात शंका नाही.