Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूनम ‘साक्षी’सोबत डेटवर...

By admin | Updated: July 17, 2015 05:18 IST

अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना सध्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत डेटवर जाताना दिसत आहे. संजय लीला भन्साळीचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’

अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना सध्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत डेटवर जाताना दिसत आहे. संजय लीला भन्साळीचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये साक्षीने भन्साळीसोबत सहायक म्हणून कामही पाहिले आहे आणि भन्साळीने साक्षीला प्रॉमिस केले की, ते साक्षीला लाँचही करणार आहेत. पूनम आणि साक्षी या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकवेळा पाहिले आहे. या दोघांमधील नाते हे मैत्रीच्याही पुढे आहे. दोघांना पार्टी करताना पाहिले गेले आहे. एकमेकांच्या सहवासात ते वेळ घालवतात.