Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लीज, डोंट जज - विद्या

By admin | Updated: July 20, 2015 02:14 IST

महिला सक्षमीकरणासाठी तयार क रण्यात आलेल्या व्हिडीओत दीपिका पदुकोननंतर विद्या बालन दिसणार आहे. कशा प्रकारचे ड्रेस घातले, कसे केस आहेत

महिला सक्षमीकरणासाठी तयार क रण्यात आलेल्या व्हिडीओत दीपिका पदुकोननंतर विद्या बालन दिसणार आहे. कशा प्रकारचे ड्रेस घातले, कसे केस आहेत, ती चालते कशी, बोलते कशी? यावरून कुठल्याही महिलेला तपासू नका. ‘महिलांना केवळ प्रोत्साहन हवे; मग त्यांचा विकास झपाट्याने होतो. त्यामुळे प्लिज त्यांना तपासून पाहू नका, असे विद्या बालन म्हणते. व्हिडीओमध्ये काही महिला मास्क लावून कोलकाताच्या रस्त्यावर डान्स करीत आहेत. ज्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे मास्क खाली येतात त्या वेळी बंगाली अभिनेत्री अपराजिता घोष, तुम्पा घोष, मधुमिता सरकार आणि सुदीप्ता चक्रवर्ती या दिसतात.