Join us
Daily Top 2Weekly Top 5

झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी

By admin | Updated: May 24, 2017 00:00 IST

क्रिकेटर युवराज सिंग आणि पिंक सिनेमातील अभिनेता अंगद बेदी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला ...

क्रिकेटर युवराज सिंग आणि पिंक सिनेमातील अभिनेता अंगद बेदी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. अभिनेत्री मंदिरा बेदीसुद्धा उपस्थित होती.

अभिनेत्री प्राची देसाईचीसुद्धा झहीर-सागरिकाच्या साखरपुड्याला हजेरी होती.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजलीने साखरपुड्याला हजेरी लावली.

झहीर-सागरिकाच्या साखरपुड्यामध्ये विराट-अनुष्काने एकत्र हजेरी लावली होती. या जोडीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं

मुंबईमध्ये झहीर-सागरिकाचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.