By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:30 IST
1 / 4'धडक' सिनेमातून इशान खट्टरने बॉलिवूड डेब्यु केला होता. त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.2 / 4इशान खट्टर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ आहे. 3 / 4इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या अफेअरच्याही चर्चा रंगतात.4 / 4 तरुणींचा इंडॅशिंग हिरो म्हणून इशान ओळखला जातो.