Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक जास्त कमाई करणा-या टॉप 10 अभिनेत्रींमध्ये दीपिकाचाही समावेश

By admin | Updated: August 23, 2016 00:00 IST

मिला कुनीस - 11 मिलियन डॉलर्स.जुलिया रॉबर्टस - 12 मिलियन डॉलर्स.अॅमी अॅडम - 13.5 मिलियन डॉलर्स.चार्लिज ...


मिला कुनीस - 11 मिलियन डॉलर्स.





जुलिया रॉबर्टस - 12 मिलियन डॉलर्स.





अॅमी अॅडम - 13.5 मिलियन डॉलर्स.





चार्लिज थेरॉन - 16.5 मिलियन डॉलर्स.





फॅन बिंगबिंग - 17 मिलियन डॉलर्स.





जेनिफर अॅनिस्टन - 21 मिलियन डॉलर्स.





स्कार्लेट जोहानसन - 25 मिलियन डॉलर्स.





मेलिसा मॅक्कर्थी - 33 मिलियन डॉलर्स.





फोर्ब्सने 2016 मध्ये सर्वांत जास्त कमाई करणा-या 10 अभिनेत्रींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पडूकोणचाही समावेश आहे. दीपिकाची कमाई आहे १० मिलियन डॉलर्स.





तर या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्कर विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स. तिची कमाई 46 मिलियन डॉलर्स इतकी आहे.