Join us

हे पाहा किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:05 IST

किश्वर मर्चंट आणि सुयश रायने लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. 16 डिसेंबरला ते दोघे कोर्टात करणार आहेत. पण ...

किश्वर मर्चंट आणि सुयश रायने लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. 16 डिसेंबरला ते दोघे कोर्टात करणार आहेत. पण असे असले तरी मेहंदी आणि संगीताचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होणार आहेत. या दोघांची ओळख प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे गेल्या सहा वर्षांपासून नात्यामध्ये आहेत. खास तुमच्यासाठी त्यांच्या मेहेंदी आणि संगीताचे फोटो...