Join us  

PHOTOS: 'तारक मेहता' मालिकेतील बबीता उर्फ मुनमुन दत्ताने ब्लॅक ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 7:00 AM

1 / 8
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबीता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
अभिनेत्री मुनमुन दत्ताने हा लूक अवॉर्ड्स नाइट्सदरम्यान केला होता. हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ रोजी वेस्ट बंगाल दुर्गापूर येथे झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
मुनमुन दत्ताने आपले शिक्षण ऑक्सफर्ड मॉडल सीनियर सेकंडरी स्कूल कानपूर उत्तर प्रदेशमधून पूर्ण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
चाहत्यांना बबीता आणि जेठालालची जोडी खूप भावते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
मुनमुन दत्ताचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मालिका हम सब बारातीमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
त्यानंतर मुनमुन दत्ताने तमीळ चित्रपट मुंबई एक्स्प्रेसमध्ये छोटासा रोल केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा