1 / 8तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कोमलच्या भूमिकेत आपल्याला अंबिका रंजनकरला पाहायला मिळते2 / 8तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अमित भट चंपक चाचाच्या भूमिकेत असून तो खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे. 3 / 8दिशा वाकानीला दयाबेन या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली4 / 8आत्माराम तुकाराम भिडेच्या भूमिकेत असलेल्या मंदार चांदवलकरला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.5 / 8शैलेष लोढाने साकारलेल्या तारक मेहता या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे6 / 8मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसले तरी खऱ्या आयुष्यात पोपटलालचे लग्न झाले असून त्याला तीन मुलं देखील आहेत7 / 8दीलिप जोशीची जेठालाल ही भूमिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.8 / 8सोनालिका जोशी या मालिकेत माधवी ही भूमिका साकारत असून या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.