Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दयाबेन'चे वडीलही आहेत प्रसिद्ध अभिनेते, 'तारक मेहता...' मालिकेत बाप-लेकीने एकत्र केलंय काम

By देवेंद्र जाधव | Updated: December 27, 2025 12:19 IST

1 / 7
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी ही लोकप्रिय अभिनेत्री. दिशाचे बाबाही प्रसिद्ध अभिनेते आहेत हे फार कमी जणांना ठाऊक असेल
2 / 7
दिशाच्या बाबांचं नाव आहे भीम वकानी. दिशा आणि भीम या दोघांनीही एकत्र 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत अभिनय केला आहे.
3 / 7
भीम वकानी हे गुजराती रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते आहेत. दिशाच्या करिअरमध्ये तिच्या वडिलांचा तिला कायमच पाठिंबा राहिला आहे
4 / 7
भीम वकानी यांनी शाहरुख खानसोबत स्वदेस, तर माधुरी दीक्षितच्या लज्जा सिनेमात काम केलं आहे. भीम यांनी काही गुजराती नाटकांमध्येही काम केलं आहे
5 / 7
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील एका भागात भीम यांनी मावजी छेडा ही भूमिका साकारली होती. भीम यांची ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली
6 / 7
7 / 7
लेकीने 'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या माध्यमातून जी लोकप्रियता मिळवली त्याचा भीम वकानी यांना नक्कीच अभिमान असेल, यात शंका नाही
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी