Join us  

कृष्णा या मालिकेतील यशोदा खऱ्या आायुष्यात आहेत खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:34 PM

1 / 8
सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जुन्या मालिका पाहायला मिळत आहेत. कृष्णा ही जुनी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
2 / 8
कृष्णा या मालिकेत दामिनी कंवल शेट्टी यांनी यशोदा ही भूमिका साकारली होती.
3 / 8
यशोदाची भूमिका साकारलेल्या दामिनी या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहेत.
4 / 8
दामिनी यांनी 'श्रीकृष्णा' सोबतच 'अलिफ लैला' आणि परंपरा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
5 / 8
दामिनी या अभिनेत्री असून निर्मात्या देखील आहेत. त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली आहे.
6 / 8
दामिनी सध्या अभिनयक्षेत्रात कार्यरत नसल्या तरी त्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काम पाहातात.
7 / 8
दामिनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असून त्यांनी खूपच कमी वयात अभिनय करायला सुरुवात केली होती.
8 / 8
दामिनी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी कृष्णा या मालिकेमुळे त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली.
टॅग्स :टेलिव्हिजन