Join us  

मलायका अरोरानंतर सारा खानला झाली कोरोनाची लागण, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 5:26 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खानला कोरोनाची लागण झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
साराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
सारा खानने सांगितले की नुकतीच तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
सध्या साराने स्वतःला घरात क्वारंटाइन केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
सारा खानचे चाहते तिच्या पोस्टवर लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
सारा खान सपना बाबुल का बिदाई में मालिकेतील साधनाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
सोशल मीडियावर सारा खानचा फॅन फॉलोविंग खूप आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
इंस्टाग्रामवर साराचे १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :सारा खानकोरोना वायरस बातम्या