Join us  

रामायण व महाभारत सोबत या आहेत टीव्हीवरील टॉप पाच मालिका, लॉकडाउनमध्ये मिळतोय चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 8:08 PM

1 / 6
लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या रामायणला खूप चांगला रिस्पॉन्स दिला.
2 / 6
2020च्या 17 व्या आठवड्यातील रिपोर्टनुसार, उत्तर रामायणने शहर व ग्रामीण भागात नंबर वनवर होती. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलने 25 एप्रिल ते 1 मे पर्यंतचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
3 / 6
महाभारत दुसऱ्या क्रमांकावर होते. टीआरपीमध्ये या दोन्ही मालिकांनी दुसऱ्या वाहिनीना मागे टाकले.
4 / 6
बाबा ऐसो वर ढुंढो ही दंगल वाहिनीवरील मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
5 / 6
चौथ्या क्रमांकावर महिमा शनिदेव की ही मालिका आहे.
6 / 6
पाचव्या क्रमांकावर दंगल वाहिनीवर प्रसारीत होणारी रामायण मालिका आहे ज्यात रामच्या भूमिकेत गुरमीत चौधरी आहे.
टॅग्स :रामायणमहाभारत