Join us  

तिची अदा, करी फिदा नेहा पेंडसेचं भुरळ पाडणारं सौंदर्य,पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:19 PM

1 / 11
सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
2 / 11
अलीकडेच तिनं तिचे ग्लॅमरस अंदाजातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच पसंती दिली आहे.
3 / 11
नेहा पेंडसे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.
4 / 11
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
5 / 11
नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
6 / 11
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
7 / 11
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
8 / 11
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
9 / 11
त्यामुळे नेहाचे हे फोटो काहीसा वेगळे ठरतात. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
10 / 11
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
11 / 11
टॅग्स :नेहा पेंडसे