Join us  

दोघेही आहेत एकमेकांच्या कॉपी, दिसतात फारच सुंदर, पाहा त्यांचे एक से बढकर एक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:14 PM

1 / 10
या दोघी बहिणींनी मराठी अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 10
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांचे दोघेही सख्या बहीणी.
3 / 10
नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात.
4 / 10
नुकत्याच एका कार्यक्रमात या बहीणींनी हजेरी लावली त्यावेळी दोघांचे सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले.
5 / 10
मृण्मयीप्रमाणेच लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण गौतमीही तिला टक्कर देते.
6 / 10
मृण्मयीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहिण गौतमीनेदेखील अभिनय क्षेत्राकडे वळली.
7 / 10
सध्या 'माझा होशील ना' मालिकेत गौतमी झळकत आहे.
8 / 10
अल्पावधतीच तिने चाहत्यांची पसंती मिळवली आहे.
9 / 10
सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते.
10 / 10
दोघेही बहीणी अभिनयातच उत्कृष्ठ आहेतच याव्यतिरिक्त उत्तम गायिकाही आहेत.
टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडे