Join us  

कुशल टंडनचे भाजप नेते लालजी टंडन यांच्यासोबत आहे जवळचे नाते, जाणून घ्या अभिनेत्याने कोणत्या मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 2:08 PM

1 / 7
प्रसिद्ध टेलिव्हिजन एक्टर कुशल टंडनचे आजोबा आणि ज्येष्ठ भाजप नेते लालजी टंडन यांचे नुकतेच निधन झाले आहे.
2 / 7
मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे वयाच्या 85व्या वर्षी मंगळवारी सकाळी लखनऊमधील मेदांत रुग्णालयात निधन झाले.
3 / 7
मेदांता रुग्णालयातील दिग्दर्शक डॉ. राकेश कपूर यांनी सांगितले की, टंडन यांचे मंगळवारी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी निधन झाले.
4 / 7
डॉक्टर कपूर यांनी सांगितले की टंडन यांचे 11 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. लालजी टंडन यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
5 / 7
लालजी टंडन यांचा नातू कुशल टंडन याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे.
6 / 7
त्याने एक हजारों में मेरी बहना है आणि बेहद या मालिकेत काम केले आहे.
7 / 7
इतकेच नाही तर कुशल रिएलिटी शो बिग बॉसमध्येदेखील झळकला आहे.
टॅग्स :भाजपा