Join us  

बोल्डनेसमध्ये वयाच्या 50 व्या वर्षीही कश्मीरा शाह भल्याभल्यांना देते टक्कर, बिकनी फोटो पाहून फॅन्स म्हणाले -किलर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 2:13 PM

1 / 9
कश्मीरा शाहाच्या फिल्मी करिअरला सुद्धा आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ झाला आहे.कश्मीराचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (Photo Instagram)
2 / 9
कश्मीराने तिचा निळ्या आणि लाल बिकनीमधला फोटो शेअर केला होता.जो पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले. (Photo Instagram)
3 / 9
अलीकडेच कश्मीराने आपल्या 50 वा वाढदिस साजरा केला. (Photo Instagram)
4 / 9
कश्मीरा शाह आणि कृष्णाची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. ते पप्पू पास हो गया सिनेमाचं शूटींग करत होते. त्यावेळी कश्मीरा पतीपासून वेगळी झालेली होती.
5 / 9
अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही. ६ वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)
6 / 9
टीव्हीवर ती बिग बॉस सीझन १ ची भाग होती. या शोमधून ती ५१व्या दिवशी बाहेर पडली. त्यानंतर २००७ मध्ये नच बलियेमध्ये कृष्णासोबत दिसली होती.(Photo Instagram)
7 / 9
आज दोघेही इंडस्ट्रीतील फेमस जोडी आहे.(Photo Instagram)
8 / 9
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कश्मीराने १९९७ मध्ये शाहरूख खानचा सिनेमा यस बॉसपासून सुरूवात केली होती. त्यानंतर ती बऱ्याच सिनेमात दिसली.(Photo Instagram)
9 / 9
टॅग्स :कृष्णा अभिषेक