Join us

Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं शिमरी साडीत केलं फोटोशूट; दिसली खूपच सुंदर, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 20:54 IST

1 / 9
indian idol 12 fame Sayli Kamble Wedding ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayli Kamble) हिने आपल्या सुरेल स्वराने रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 9
Indian Idol 12 शोमधून सायली कांबळे(Sayali Kamble)ला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
3 / 9
या शोनंतर सायली कांबळेच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.
4 / 9
सायली कांबळे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
5 / 9
सायली कांबळेने नुकतेच शिमरी साडीत फोटोशूट केले आहे.
6 / 9
सायली कांबळे या फोटोशूटमध्ये खूपच छान दिसते आहे.
7 / 9
या साडीत सायलीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.
8 / 9
सायली कांबळेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
9 / 9
सायलीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
टॅग्स :इंडियन आयडॉल