Join us  

PHOTO: व्हाइट गाऊनमध्ये हिना खानचा क्लासी लूक, फोटो चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 4:00 PM

1 / 10
अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फोटोशूटमुळे हिना लोकांचे लक्ष वेधून घेते.
2 / 10
हिनाचे चाहते देशभरात आहेत. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
3 / 10
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
4 / 10
या फोटोंमध्ये हिनाने व्हाईट ऑफ शोल्डर स्टायलिश गाऊन घातलेला दिसत आहे.
5 / 10
हा लूक पूर्ण करण्यासाठी हिनाने हलका मेकअप केला आहे आणि कर्ल करून तिचे केस खुले ठेवले आहेत.
6 / 10
हिना कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आपली स्टाईल दाखवत आहे.
7 / 10
हिनानं कर्वी फिगर दाखवून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.
8 / 10
ॲक्सेसरीज म्हणून हिनाने कानात डायमंड इअररिंग्ज घातले आहेत.
9 / 10
नेहमीप्रमाणेच हिना खान या लूकमध्ये खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.
10 / 10
आता हिना खानच्या चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनसोशल व्हायरल