Join us  

या अभिनेत्रीचा विनामेकअप लूक व्हायरल, ओळखणेही कठीण !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 1:46 PM

1 / 10
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दया बेन आणि जेठालाल या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते.
2 / 10
मालिकेत या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन करत प्रचंड लोकप्रियता मिळवली.
3 / 10
मालिकेत दया बेन या भूमिकेने तर लोकप्रियतेचे सारेच रेकॉर्ड तोडले आहेत.
4 / 10
दया बेनचे सोशल मीडियावर जुने फोटो व्हायरल झाले आहेत.
5 / 10
या फोटोत ही दया बेन म्हणजेच दीशा वाकानीच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.
6 / 10
नो -मेकअप लूकमध्ये दीशाला ओळखणे जरा कठिण जात असले तरी तिचे सौदंर्य पाहून सारेच फिदा होत आहेत.
7 / 10
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही रसिक तुफान पसंती देत असल्याचे पाहायला मिळते.
8 / 10
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
9 / 10
मालिका सोडल्यानंतर ती संसारात रमली होती. त्यामुळेच तिने मालिकेत एंट्री करण्यावर नकार दिला होता.
10 / 10
नेहमी साडीत दिसणारी दिशा यावेळी नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली.
टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा