Join us  

Bigg Boss 15 मध्ये येणार मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड म्हणून होणार नेहा भसीन, राकेश बापट यांची एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 1:58 PM

1 / 9
Bigg Boss 15 मध्ये काही स्पर्धकांना मोठे धक्के मिळण्याची शक्यता आहे. शोमध्ये एलिमिनेशनपासून वाईल्ड कार्ड एन्ट्रीपर्यंत अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळू शकतात.
2 / 9
चाहत्यांना बिग बॉस आधीपासूनच मोठ्या प्रमाणात एन्टरटेन करत आहे. तर आता दुसरीकडे वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यास वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.
3 / 9
Bigg Boss फॅन पेजेसच्या व्हायरल वृत्तांनुसार बिग बॉस ओटीटीची मोस्ट इंटरेस्टिंग कन्टेस्टंट नेहा भसीन आणि राकेश बापट शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीच्या स्वरूपात येऊ शकतात.
4 / 9
शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार हे निश्चित आहे. परंतु राकेश बापट आणि नेहा भसीन हे खरंच बिग बॉस १५ मध्ये सहभागी होणार कायाबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
5 / 9
जर बिग बॉस फॅन पेजचं हे वृत्त खरं ठरलं आणि जर राकेश बापट, नेहा भसीन हे शोमध्ये आले तर बिग बॉस १५ चा पूर्ण गेम चेंज होऊ शकतो.
6 / 9
नेहा भसीनचं प्रतीक सेहजपाल याच्याशी खुप स्ट्राँग कनेक्शन आहे ही बाब कोणापासूनही लपलेली नाही. तर दुसरीकडे शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचंही बॉन्डिंग उत्तम आहे.
7 / 9
8 / 9
तिच्या एका खुलाशानंतर बिग बॉसच्या घरात सध्या फुलत असलेली तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व करण कुंद्रा ( Karan Kundrra ) यांच्यातील लव्ह अँगल प्लान्ड तर नाही ना? अशी शंका चाहत्यांनी उपस्थित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी व करण कुंद्रा यांच्यातील रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे.
9 / 9
व्हिजे अँडीला दिलेल्या मुलाखतीत डोनल बिष्टने बिग बॉसच्या मेकर्सवर अनेक सवाल उपस्थित केले. ‘करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली, सिम्बा नागपाल आणि अकासा सिंग यांना बिग बॉसकडून सतत कन्फेशन रूममध्ये बोलवले जात होते. बाहेर आल्यावर बिग बॉस काय म्हणाले असं विचारल्यावर पर्सनल इश्यू होता, असं म्हणून ते बोलायचं टाळायचे,’ असे डोनल म्हणाली.
टॅग्स :बिग बॉसनेहा भसीन