Join us  

नेटकरी सुसाट! ‘बिग बॉस मराठी3’वर Memesची बरसात, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 5:52 PM

1 / 13
‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन सुरू झालाय आणि आता काय तर बिग बॉसच्या घरात रोज नवा धमाका होतोय. भांडण, वादविवाद, मैत्री, प्रेम असं एक ना एक रोज नवं.
2 / 13
आता इतकी चर्चा म्हटल्यावर सोशल मीडियावरची सुपीक डोकी शांत कशी राहायची. सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 3 वरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
3 / 13
हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. स्पर्धकांवरचे हे मीम्स म्हणजे नुसती धम्माल आहे.
4 / 13
म्हणजे यंदा पण...
5 / 13
एवढा स्पीड तर माझाही नव्हता...
6 / 13
मराठीतला असीम रियाझ दाखवा.
7 / 13
नळावरचे थोडे हायफाय भांडण..
8 / 13
ती छोटी मीरा म्हणते...
9 / 13
ये स्मॉल आहे तो...
10 / 13
आज आपण बनवणार आहोत बिग बॉस मराठी शो...
11 / 13
पहिल्याच आठवड्यात बाहेर काढा हिला
12 / 13
म्हणे वात्रट..
13 / 13
बिचुकले पण थोडे स्वस्तातले...
टॅग्स :बिग बॉस मराठीमिम्स