Join us  

बिग बॉस फेम रुपाली भोसले खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, घटस्फोटानंतर पडलीय पुन्हा प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 3:51 PM

1 / 10
रुपाली भोसले सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती.
2 / 10
यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.
3 / 10
रुपाली भोसले ही अनेक वर्ष चित्रपटसुष्टीत काम करते.
4 / 10
मात्र रुपाली खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वातून लोकांच्या घराघरात पोहोचली.
5 / 10
मराठी सिरीयल व्यतिरिक्त तिने अनेक हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे.
6 / 10
रुपालीचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत
7 / 10
रुपालीने अंकीत मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले
8 / 10
रुपालीचे लग्न लंडनस्थित आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तिसोबत झाले होते पण काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले.
9 / 10
सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
10 / 10
रुपालीच्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे
टॅग्स :रुपाली भोसलेबिग बॉस मराठी