By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:51 IST
1 / 8अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री2 / 8अपूर्वा नेमळेकरला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय3 / 8अपूर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले मालिकेत साकारलेली शेवंताची भूमिका चांगलीच गाजली4 / 8अपूर्वा नेमळेकरने नंतर काही कारणास्तव रात्रीस खेळ चाले मालिका सोडली5 / 8अपूर्वा नेमळेकरने नुकतंच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय6 / 8अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय7 / 8अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय8 / 8अपूर्वा नेमळेकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झालेली