Join us

अनुपमावर कोसळले संकट, पारितोष हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:35 IST

1 / 5
अनुपमा या टीव्ही सीरियलमध्ये तोषूची तब्येत बिघडल्याचे दाखवण्यात आले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
मायाचे सत्यही सर्वांसमोर आले असून मायाने तिच्या मागील आयुष्याबद्दल सर्वांना सांगितले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
दुसरीकडे, शाह कुटुंबातील सर्व कुटुंबीय तोशूच्या वागण्यामुळे त्रस्त आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
बापूजींच्या कारखान्यातील दृश्यानंतर वनराज तोशूला घराबाहेर काढतो. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
तोशु जमिनीवर पडतो आणि कुटुंबातील सदस्य त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. (फोटो- इंस्टाग्राम)