Join us  

PHOTOS: मिथून चक्रवर्ती यांची सून आहे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 8:13 PM

1 / 6
सध्या टीव्ही अभिनेत्री मदालसा शर्मा स्टार प्लसवरील मालिका 'अनुपमा'मध्ये 'काव्या'ची भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
मदालसा शर्माने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची ती सून आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
मदालसा तेलगू सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)
टॅग्स :मदालसा शर्मामिथुन चक्रवर्ती