Join us  

'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:02 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैमधील अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगला कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 8
मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. 
3 / 8
सतपाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आणि बाहेरच्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
4 / 8
त्यावेळी मोहेनासोबतच १७ जणांचे रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 
5 / 8
त्यामुळे या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
6 / 8
मोहेनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसोबतच सिलसिला प्यार का, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
7 / 8
ती एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. 
8 / 8
डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचा देखील ती भाग होती.
टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैकोरोना वायरस बातम्या