Join us  

ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली अभिनेत्री आमना शरिफ, फोटो पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 5:04 PM

1 / 8
अभिनेत्री आमना शरीफ तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)
2 / 8
अलीकडेच आमनाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
3 / 8
आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
4 / 8
आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)
5 / 8
अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)
6 / 8
करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)
7 / 8
अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
8 / 8
टॅग्स :टेलिव्हिजन