Join us  

Hotnessचा 'सुहाना' सफर... 'किंग खानच्या लेकीची 'कातिल' नजर, पाहा नवा Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 7:47 PM

1 / 6
Suhana Khan Hot Photos: बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) याची लेक सुहाना खान स्टारकिड म्हणून जरी फेमस असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये ती तिच्या स्वत:च्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
2 / 6
सुहाना खान आपल्या किलर पोजने आणि बोल्ड अदांनी नेहमीच भाव खाऊन जाते.
3 / 6
सुहानाने आजदेखील आपल्या चाहत्यांसाठी एका फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
4 / 6
या फोटोशूटमध्ये पांढऱ्या रंगाची थीम वापरण्यात आल्याचं दिसत आहे. तसेच, सुहानाने देखील पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
5 / 6
सुहानाने एका गार्डनमध्ये हे फोटोशूट केलं असून त्या ती नेहमी प्रमाणेच Hot आणि Bold दिसतेय.
6 / 6
शाहरूखच्या लेकीने तिच्या कातिल नजरेने आणि बिनधास्त पोजेसने तिच्या चाहत्यांना नक्कीच हॉटनेसचा 'सुहाना' सफर घडवल्याचं दिसतंय. (सर्व फोटो- सुहाना खान, साशा जयराम)
टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानबॉलिवूडव्हायरल फोटोज्