Join us  

"माझ्या डोळ्यात काजळ..." साऊथ सुंदरीची सातासमुद्रापार चर्चा, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 4:26 PM

1 / 8
अनुपमाने तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
2 / 8
२०२५ मध्ये आलेल्या 'प्रेमम' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
3 / 8
अनुपमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
4 / 8
अनुपमाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फॅन्स तिच्या या फोटोंवर फिदा झाले आहेत.
5 / 8
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीने तिचे पारंपरिक लुकमधील फोटो शेअर केलेत.
6 / 8
अभिनेत्रीचे फोटो इतके सुंदर आहेत की, कोणीही त्यावरून नजर हटवू शकणार नाही.
7 / 8
हिरव्या रंगाच्या साडीत अनुपमाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला कदाचित शब्द कमी पडतील.
8 / 8
अनुपमाचे हे साडीतील सुंदर फोटो पाहून नेटकरी तिच्या आरस्पानी सौंदर्याचं कौतुक करतायत.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी