Join us  

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लाल लेहेंग्यातील रॉयल लूक; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 5:42 PM

1 / 10
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
2 / 10
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
3 / 10
सोनाक्षीनं वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउजमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.
5 / 10
सोनाक्षीच्या या लेहेंग्याची खासियत म्हणजे यावरील भरतकाम करण्यासाठी 1000 तास लागले आहेत.
6 / 10
सोनाक्षी सिन्हाच्या लाल लेहेंग्याला आधुनिक टच देण्यासाठी पारंपारिक साडी आणि नक्षी सामग्रीसह लेदरचा समावेश करण्यात आला आहे.
7 / 10
सुंदर अशा लेहेंग्यावर सोनाक्षीनं त्याला साजेशे असे झुमके परिधान केले आहेत. यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसतोय.
8 / 10
सोनाक्षीने तिचे बॅक टू बॅक फोटो शेअर करत केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
9 / 10
सोनाक्षीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सोनाक्षीच्या या फोटोंना अल्पावधीतच खूप पसंती मिळाली आहे.
10 / 10
सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूड